Imtiyaz Jaleel भडकेल, Bhagwat Karad यांनी साडेसात कोटी परत करावे | AIMIM | BJP | AMC| Sarkarnama

1 year ago
8

Imtiyaz Jaleel भडकेल, Bhagwat Karad यांनी साडेसात कोटी परत करावे | AIMIM | BJP | Aurangabad Municipal Corporation| Sarkarnama Video |
एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, स्वत: च्या जाहिरातबाजीसाठी डीपीआर काढून कराड यांनी संभाजीनगरच्या ( औरंगाबाद) लोकांचा पैसा वाया घालवला आहे. जलील यांनी यावेळी करडांच्या कारभाराची पोलखोल केली आहे.
#AIMIM #ImtiyazJaleel #BhagwatKarad #BJP #AMC #Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...