Sanjay Shirsat यांचे विधान Aditya Thackeray यांच्या जिव्हारी, बघा काय म्हणाले? |Shivsena|Sarkarnama

1 year ago
1

Sanjay Shirsat यांचे विधान Aditya Thackeray यांच्या जिव्हारी, बघा काय म्हणाले ? | Shivsena | Sarkarnama Video |
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदेंचे आमदार संजय शिरसाटांवर निशाणा साधला. प्रियांका चतुर्वेदींच्या सौंदर्याकडे पाहून आदित्य ठाकरेंनी खासदारकी दिली, असे विधान चंद्रकांत खैरेंनी केल्याचा दाखला देत शिरसाटांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. यावरुन आदित्य ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ही सडक्या विचारांची माणसं राजकारणात टिकली कशी ?असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
#AdityaThackeray #SanjayShirsat #Shivsena #AnandDighe #Shivsena #Politics #Maharashtra
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...