Shivendra Raje Bhosale यांनी Udayanraje Bhosale यांना पुन्हा डिवचले, बघा काय म्हणाले ? | Sarkarnama

11 months ago

Shivendra Raje Bhosale यांनी Udayanraje Bhosale यांना पुन्हा डिवचले, बघा काय म्हणाले ? | BJP | Satara market Committee | Sarkarnama Video |
सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. दादागिरी आणि दडपशाहीला आम्ही भिक घालणार नाही, असे शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे. तर नगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचारामुळे उदयनराजेंना पराभव दिसत असल्याने ते आता असे साप सोडत आहेत, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
#ShivendraRajeBhosale #UdayanrajeBhosale #Satara #BJP #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...