शेवटचा दिवशी Anil Parab यांच्या जाळ्यात Shambhuraj Desai अडकणार ? | Vidhan Parishad |BMC scam

10 months ago

शेवटचा दिवशी Anil Parab यांच्या जाळ्यात Shambhuraj Desai अडकणार ? | Vidhan Parishad | Shivsena | BMC scam

आमदार अनिल परब यांनी मुंबई महापालिकेत झालेल्या सॅनिटरी नॅपकिन खरेदीवरून प्रश्न उपस्थित केला आहे.त्यावरून ते आज BMC आयुक्त इक्बाल चहल आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत.

#anilparabonshambhurajdesai # BMCsanitorypadscam #iqbalchahal #BMCcovidscam #shivsena #shindevrsthackeray #legislativecouncil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...