PM Narendra Modi यांच्या पुणे दौऱ्याला युवक काँग्रेसचा विरोध,शहरात लागले अनोखे बॅनर | Congress | BJP

10 months ago
1

PM Narendra Modi यांच्या पुणे दौऱ्याला युवक काँग्रेसचा विरोध, शहरात लागले अनोखे बॅनर | Youth Congress Banner | BJP | PM Narendra Modi Pune Visit | Sarkarnama Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यात येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी शहरात साजवट करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मोदींच्या कामाचे कौतुक करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. परंतु एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो बॅनर म्हणजे 'गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर' शहरात अनेक ठिकाणी लागलेत असे बॅनर युवक काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...