PM Narendra Modi सोबत व्यासपीठावर आल्याने Sharad Pawar यांची विश्वासहार्ता कमी होणार ? | Sarkarnama

1 year ago
1

PM Narendra Modi सोबत व्यासपीठावर आल्याने Sharad Pawar यांची विश्वासहार्ता कमी होणार ? | Sarkarnama Video

इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी अवस्था सध्या शरद पवारांची झालीये. पुण्यात तब्बल ८ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येणार आहेत. परंतु या दोन बड्या नेत्यांचं एका व्यासपिठावर येणं हेच आता अडचणीचं झालंय पवारांनी मोदींसोबत एका व्यासपिठावर जाऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीतील पक्षांची आणि भाजप विरोधकांची आहे. अनेक नेत्यांनी ही भूमिका उघडपणे बोलूनही दाखवलीये. आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीत खटके उडू शकतात का ? हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...

#PMNarendraModiPuneVisit #SharadPawarandPMNarendraModi #SharadPawarVsNarendraModi #BJP #NCP #BJPNCPAlliance #AjitPawar #pm #narendramodi #sharadpawar #pmmodi #ncpsplits #punevisit #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_AY_SM_0723)

Loading comments...