Rupali Chakankar On Sambhaji Bhide: हे वक्तव्य महाराष्ट्र सहन करणार नाही | DCM Fadanvis | Sarkarnama

1 year ago
2

Rupali Chakankar On Sambhaji Bhide: हे वक्तव्य महाराष्ट्र सहन करणार नाही | NCP | DCM Devendra Fadanvis | Sarkarnama Video

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले तसेच लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल संभाजी भिडे यांनी केलेली वक्तव्य निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. यावर सरकारने तातडीने करावाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

#RupaliChakankar #SambhajiBhide #sharadpawar #ncp #DCM #dcmfadnavis #devendrafadnavis #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...