भाजपनेते Muralidhar Mohol यांचा इशारा | NCP | BJP | Sharad Pawar | Narendra Modi | Sarkarnama

1 year ago

भाजपनेते Muralidhar Mohol यांचा इशारा | NCP | Congress | BJP | Sharad Pawar | PM Narendra Modi | Sarkarnama Video |
शरद पवार यांच्या हस्ते उद्या पुण्यामध्ये नरेंद्र मोदी यांना लोकमान्य पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान मोदींना कॉंग्रेस आणि शरद पवार गटाकडून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाणार आहे. यावर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं आहे. व या आंदोलना विरोधात आम्हीही आंदोलन करू असा इशारा मोहोळ यांनी दिला.
#MuralidharMohol #SharadPawar #NarendraModi #NCP #PrashantJagtap #Pune #Blackflag #Rohitpawar #​Lokmanyatilak #Sarkarnama #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...