ना. धो. महानोर यांचे दु:खद निधन, Sharad Pawar यांनी सांगितल्या आठवणी | Namdeo Dhondo Mahanor Death

10 months ago

ना. धो. महानोर यांचे दु:खद निधन, Sharad Pawar यांनी सांगितल्या आठवणी | NCP | Namdeo Dhondo Mahanor Death

रानकवी म्हणून मराठी साहित्यात स्वतःची ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ना.धो. महानोर यांना अत्यंत हळव्या शब्दांमध्ये ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...