गडकरींचा पवारांना टोला, भुजबळांची झाली अडचण, नितीन गडकरींनी शरद पवारांना जपानी बाहुलीची उपमा...

1 year ago

गडकरींचा पवारांना टोला, भुजबळांची झाली अडचण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शरद पवारांना जपानी बाहुलीची उपमा दिली आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.
-
#nitingadkari #bjp #chhaganbhujbal #sharadpawar
#rashtrawadi #maharashtrapolitics #politicalnews #politics

Loading comments...