PM Modi यांचे पुण्यातून कर्नाटक सरकारवर बाण | PM Modi Pune Visit | Karnataka Government | Congress

1 year ago

PM Modi यांचे पुण्यातून कर्नाटक सरकारवर बाण | PM Modi Pune Visit | Karnataka Government | Congress | Sarkarnama Video
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला. सरकर येताच त्याचे दुष्परिणाम दिसून लागले असून त्यांच्याकडे राज्याच्या विकासासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी बजेट नाही, असं म्हणत त्यांनी कर्नाटक सरकारला टार्गेट केलं.
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...