Ajit Pawar On PM Narendra Modi : इंदिरा गांधींनतर मोदीच, बघा काय म्हणाले दादा ? |NCP| BJP|Sarkarnama

11 months ago

Ajit Pawar On PM Narendra Modi : इंदिरा गांधींनतर मोदीच, बघा काय म्हणाले दादा ? | NCP | BJP | Sarkarnama Video |
आज तरी देशात मोदींसारखी व्यक्ती नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी, मोदींच्या कार्याचे कौतुक केले. मोदी जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचवात आहेत, असेही अजित पवार म्हणाले.
#AjitPawar #NCP #BJP #NarendraModi #Pune #Politics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...