Sharad Pawar यांना टाळलं ? बघा Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण | NCP Splits | Lokmanya Tilak Purskar

1 year ago
1

Sharad Pawar यांना टाळलं ? बघा Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण | NCP Splits | Lokmanya Tilak Purskar | Sarkarnama Video |
लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर आले होते. मोदी आणि पवार तब्बल ८ वर्षांनी एका व्यासपीठावर आल्याने त्यांच्या या भेटीची जोरदार चर्चा झाली. याच व्यासपीठावर अनेक घडामोडीही घडल्या. त्यातली एक घडामोड म्हणजे, याच व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवारही एकत्र आले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. परंतु अजित पवारांंनी आपल्या काकांना टाळाल्याचं पहायला मिळालं.
#AjitPawar #SharadPawar #NCP #Politics #Maharashtra #Pune #LokmanyaTilakPurskar#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN07)

Loading comments...