Sambhaji Bhideवरून पेटलं ; Devendra Fadnavis विरुद्ध Pruthviraj Chavan | Maharashtra Assembly

10 months ago
1

Sambhaji Bhideवरून पेटलं ; Devendra Fadnavis विरुद्ध Pruthviraj Chavan | Maharashtra Assembly | Sarkarnama

महाराष्ट्राच्या विधानसभेत संभाजी भिडे गुरुजी यांच्या विषयावर मोठा गदारोळ बघायला मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्षरशः विरोधकांनी घेरले. त्यांना उत्तर देताना फडणवीसांनीही रुद्रावतार धारण केलेला बघायला मिळाला.

#SambhajiBhinde #DevendraFadnavis #PruthvirajChavan #MaharashtraAssembly #Assembly #bjp #congress #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...