पहाटेचा शपथविधी: अजितदादा सकाळी तिकडे का गेले ? | Chhagan Bhujbal NCP | Ajit Pawar | Sharad Pawar

1 year ago

पहाटेचा शपथविधी: अजितदादा सकाळी तिकडे का गेले ? | Chhagan Bhujbal NCP Split | Ajit Pawar | Sharad Pawar

आज मुंबईमध्ये अजित पवारांच्या गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केले. भुजबळ म्हणाले, पहाटे उठून अजित पवार शपथ घ्यायला का गेले ? काय चर्चा झाली होती ? कोणी चर्चा केली होती ? हे सगळं समोर आलं पाहिजे.

#chaganbhujbal #ajitpawar #sharadpawar #ncp #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...