Dhanajay Munde बोलले, Ajit Pawar चेहरा खूप काही सांगून गेला | NCP | Sharad Pawar | Sarkarnama Video

2 years ago

Dhanajay Munde बोलले, Ajit Pawar चेहरा खूप काही सांगून गेला | NCP Split | Sharad Pawar | Sarkarnama Video

आज मुंबईमध्ये अजित पवारांच्या गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंडे म्हणाले, आज माझे अश्रू दिसत नसले तरी माझ मनं रडतंय. अजितदादांनी संपुर्ण राजकीय आयुष्यात किती वेदना सहन केल्या. अजितदादांनी सगळ्यात जास्त अपमान सहन केलाय. जास्त वेळा मान खाली घालावी लागलीये.

#ajitpawar #sharadpawar #dhananjaymunde #ncp #ncpsplits #ncpspeaks #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...