Sharad Pawar'नी Chhagan Bhujbal यांना फटकारले| NCP | Ajit Pawar | NCP Split | Sarkarnama

1 year ago

Sharad Pawar'नी Chhagan Bhujbal यांना फटकारले| NCP | Ajit Pawar | NCP Split | NCP - BJP Alliance | Sarkarnama Video |
महाराष्ट्रातील महाभूकंपानंतर आज राष्ट्रवादीच्या दोन वेगवेगळ्या गटाच्या बैठकी बोलावण्यात आल्या होत्या. शरद पवार यांची बैठक मुंबईमधल्या वाय. बी. चव्हाण सेंटरला आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते.पांडुरंगाच्या दर्शनाला कोणीच थांबवू शकत नाही , तसंच पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची गरज नाही असं देखील शरद पवार म्हणाले.
#SupriyaSule #sharadpawar #JitendraAwhad #JayantPatil #Anildeshmukh #NCP #Politics #Maharashtra #mumbaifood #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...