Chandrashekhar Bawankuleनी सांगितले स्थिर सरकार असूनही Ajit Pawar का आले ? | BJP - Shivsena - NCP

11 months ago

Chandrashekhar Bawankuleनी सांगितले स्थिर सरकार असूनही Ajit Pawar का आले ? | BJP - Shivsena - NCP Alliance | CM Eknath Shinde | Sarkarnama Video

आम्ही अजित पवारांना घेतलं नाही, ते स्वत: आमच्याकडे आलेत, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. राज्यात सरकार स्थिर असताना अजित पवारांना घेण्याची गरज का पडली, असा सवाल सध्या उपस्थित होतोय. याच प्रश्नावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...