NCP vs Shivsena ; पालकमंत्री पद तटकरे, गोगावले यांच्यात नवी ठिणगी | NCP Splits | Political Crisis

1 year ago

NCP vs Shivsena ; पालकमंत्री पद- तटकरे, गोगावले यांच्यात नवी ठिणगी | NCP | Shivsena | NCP Splits | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video

राज्यामध्ये एकदा नाही तर दोन वेळा बंडखोरी झाली , या आधी शिवसेनच्या एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी ठाकरेंच्या विरोधात बंड केलं आणि सत्तेत सामील झाले. आणि आता अजित पवार यांनी बंड करून थेट उपमुख्यमंत्री पदाचीच शपथ घेतली.पण हे तीनही पक्ष एकत्र आल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांची अवस्था मात्र पदरात पडलं ते गोड मानून घ्यायचं अशी झालीये.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...