Hasan Mushrif यांनी स्पष्ट केली भूमिका, सांगितलं का दिला Ajit Pawar यांना पाठिंबा? | Sharad Pawar

11 months ago

Hasan Mushrif यांनी स्पष्ट केली भूमिका, सांगितलं का दिला Ajit Pawar यांना पाठिंबा ? | NCP Split | ED | Sharad Pawar | Sarkarnama Video

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच हसन मुश्रीफ शुक्रवारी कोल्हापुरात आले. यावेळी कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. आपण ईडीच्या धाकाला घाबरून नाही तर अजित पवारांची पाठराखण करायला त्यांच्यासोबत आलो आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...