पहिल्याच भाषणात Ajit Pawar यांचा शिंदे - मोदींवर कौतुकाचा वर्षाव | CM Shinde | PM Modi

1 year ago
4

पहिल्याच भाषणात Ajit Pawar यांचा शिंदे - मोदींवर कौतुकाचा वर्षाव| Shasan Aplya Dari | CM Eknath Shinde | PM Narendra Modi

आज गडचिरोली येथे राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने सरकारमध्ये दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रगती करत आहे, असे कौतुकोद्गार अजित पवार काढले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...