Uddhav Thackerayनी सगळंच काढलं, BJPवर ही वेळा का आली? | Shivsena UBT | Amravati Melava |Sarkarnama

11 months ago

Uddhav Thackerayनी सगळंच काढलं, BJPवर ही वेळा का आली ? | Shivsena UBT | Amravati Melava | Sarkarnama Video |
उद्धव ठाकरे दोन दिवासांच्या विदर्भ दौऱ्यावरआहे. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "या भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांना आत्मविश्वास नाही. आपण मोठे झालो, सत्ताधीश झालो तरीही आपण निवडून येऊ की नाही, याची धाकधूक त्यांना आहे. त्यामुळे समोर कुणाला ठेवायचंच नाही. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर करायचा. पोलिसांमार्फत नोटीसा पाठवायच्या. अरे मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा जरा बाजूला ठेवा आणि मैदानात या." #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...