Sarkarnama Exclusive: स्वाभिमानी नेते Ravikant Tupkar यांच्यासोबत दिलखुलास गप्पा | Swabhimani Paksha

1 year ago

Sarkarnama Exclusive : स्वाभिमानी नेते Ravikant Tupkar यांच्यासोबत दिलखुलास गप्पा | Swabhimani Paksha | Raju Shetty | Sarkarnama Video

विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत ऍक्टिव्ह मोड मध्ये असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची सरकारनामा Exclusive मालिकेत मुलाखत घेण्यात आली. येत्या निवडणुकांसाठी त्यांची राजकीय भूमिका, चळवळीतले किस्से. पहा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरकारनामा सोबत दिलखुलास गप्पा..

#ravikantyupkar #rajushetty #sharadpawar #ncp #ncpsplit #swabhimanipaksha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...