Fadanvis vs Thackeray : कलंकीत शब्दावरुन राजकारण तापले, बडे नेते भिडले | BJP | Shivsena | Sarkarnama

2 years ago
2

Fadanvis vs Thackeray : कलंकीत शब्दावरुन राजकारण तापले, बडे नेते भिडले | BJP | Shivsena | Sarkarnama Video

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुःख आहे की आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल. अशा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ही मानसिक परिस्थिती आहे. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...