वातावरण तापलेलं त्यात Bharat Gogavle'ची 5 वादग्रस्त वक्तव्य | Eknath shinde | Rathod | Kesarkar

1 year ago

वातावरण तापलेलं त्यात Bharat Gogavle'ची 5 वादग्रस्त वक्तव्य | Sarkarnama video | Eknath shinde | Sanjay Rathod | Deepak Kesarkar

गेले काही दिवस शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे आक्रमक भूमिकेत आहेत. माध्यमांसमोर येऊन भरत गोगावले विधानं करताना दिसतायत. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावलेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानेच गोगावले सध्या आक्रमक झाल्याचं बोललं जातंय. कोणती आहेत ती वक्तव्य हेच आपण व्हिडीओच्या माध्यामातून जाणून घेऊ...

#bharatgogawle #shivsena #eknathshinde #cmshinde #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...