हेच मुद्दे जे Rashmi Thackeray'ना पडद्यामागच्या सूत्रधार ठरवतात | Shivsena | Thackeray family

1 year ago

हेच मुद्दे जे Rashmi Thackeray'ना पडद्यामागच्या सूत्रधार ठरवतात | Uddhav Thackeray | Shiv sena | Thackeray family

रश्मी ठाकरे...मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारं नाव. रश्मी ठाकरे माहिती नाहीत असं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नसलं तरी २०१९पासून त्यांचं अस्तित्व ठळकपणे उजळून आलं. सुपरसीएम ते पडद्यामागचा खरा सूत्रधार अशी अनेक विशेषणं त्यांना लावण्यात आली पण त्यांनी त्याला ना काही उत्तर दिलंय ना साधी प्रतिक्रियाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...