मंत्रीमंडळ विस्तारावर Sadabhau Khot म्हणाले.. | NCP | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama Video

1 year ago
1

मंत्रीमंडळ विस्तारावर Sadabhau Khot म्हणाले.. | NCP | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama Video

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात असल्याने विविध स्तरावरून भाजप- शिवसेनेवर टीका केली जातीये.यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले सदाभाऊ खोत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाष्य केलंय.कोणाकोणाचा नंबर लागणार यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहा काय म्हणाले सदाभाऊ खोत..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...