CM Eknath shinde यांचे आभार मानावे तेवढे कमीच, असे का म्हणाले Bacchu Kadu ? | Prahar Sanghatna

1 year ago

CM Eknath shinde यांचे आभार मानावे तेवढे कमीच, असे का म्हणाले Bacchu Kadu ? | Prahar Sanghatna | Shivsena | CM Eknath Shinde | Uddhav Thackeray | Sarkarnama Video

बच्चू कडू यांनी आज आपली भूमिका जाहिर केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. माझ्यासाठी हे आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. देशातलं हे पहिलं दिव्यांग मंत्रालय आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळे देशातल पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, त्यामुळे मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन, असे ही कडू म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...