Raigad'च्या पालकमंत्रीपदावरून इतकं काय पेटलं ? | Bharat Gogavle vs Aditi Tatkare | Sunil Tatkare

2 years ago
2

Raigad'च्या पालकमंत्रीपदावरून इतकं काय पेटलं ? | Bharat Gogavle vs Aditi Tatkare | Sunil Tatkare | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकार जाऊन आता महायुती सरकार आले आहे . मात्र माविआप्रमाणे याही ३ पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत आणि त्यामुळे वाद अटळ आहेत. तर आपण बोलतोय भरत गोगावले विरुद्ध अदिती तटकरे या वादाबद्दल. यावर खरं तर तटकरे फार काही बोललेले नाहीत पण त्यांच्या णंतर्गत हालचाली सुरु आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...