Abdul Sattar यांची सुट्टी ;Dhananjay Munde'ना मात्र लॉटरी | NCP | BJP | Shivsena | Cabinet Expansion

2 years ago
1

Abdul Sattar यांची सुट्टी ; Dhananjay Munde'ना मात्र लॉटरी | | NCP | BJP | Shivsena | Cabinet Expansion | Sarkarnama Video

दादांचा हात धरून सत्तेत आलेले धनंजय मुंडे यांना थेट मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. आणि खातेवाटपात महाराष्ट्रामधलं महत्वाचं मानलं जाणारं कृषी खातं धनंजय मुंडे यांना देऊन सत्ताधारींनी एकप्रकारे मुंडे यांची लॉटरीच लावली आहे. हे खातं आधी शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांच्याकडे देण्यात आलं होतं.

#abdulsattar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...