खातेवाटपानंतर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया | Shivsena | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama

1 year ago
1

खातेवाटपानंतर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया | NCP | Shivsena | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama Video

रखडलेलं खातेवाटप आज अखेर झालं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे.भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली. त्यावर शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत अश्या चर्चा होत्या. या चर्चांवर शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहा काय म्हणाले दीपक केसरकर..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...