Sushma Andhare यांचा शिंदेंच्या 40 आमदारांना टोला, बघा काय म्हणाल्या ? | CM Shinde | DCM Pawar

1 year ago

Sushma Andhare यांचा शिंदेंच्या 40 आमदारांना टोला, बघा काय म्हणाल्या ? | Shivsena | CM Eknath Shinde | DCM Ajit Pawar | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावरुन शिंदेगटाला टोला लगावला आहे. अंधारे म्हणाल्या, अजित पवारांच्या नावाने तक्रारी करुनच शिंदेंचे आमदार बाहेर पडले होते. परंतु आता नको होती तिच सासू पुन्हा त्यांच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे त्या सूनांची काय चलबिचल होत असेल, याचे औत्सुक्य मलाही आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...