पवारांच्या पुस्तकाचा संदर्भ देत Devendra Fadanvis यांचा Uddhav Thackeray 'वर निशाणा | Sarkarnama

1 year ago
1

पवारांच्या पुस्तकाचा संदर्भ देत Devendra Fadanvis यांचा Uddhav Thackeray'वर निशाणा | BJP | Shivsena | Nashik | Sarkarnama

नाशिकमध्ये आज 'शासन आपल्या दारी'चा भव्य कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दाखला देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, आधीचे मुख्यमंत्री म्हणायचे मला अर्थसंकल्प कळत नाही. मला सहकारातलं कळत नाही. शरद पवारांनी एक पुस्तक लिहीलं त्यात त्यांनी म्हटलं यांना राजकारणातलंही काही कळत नाही.

#devendrafadnavis #uddhavthackeray #nashik #bjp #shivsena #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...