Nitesh Rane vs Amol Mitkari असे भिडलेकी एकमेकांची लायकीच काढली | BJP | ncp | Ajit Pawar | Sarkarnama

1 year ago

Nitesh Rane vs Amol Mitkari असे भिडले की एकमेकांची लायकीच काढली | BJP | ncp | Ajit Pawar | Sarkarnama

अमोल मिटकरी आणि नितेश राणे... दोघेही आपापल्या पक्षाचे आक्रमक नेते. आता हेच नेते एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. विरोधक असताना तर ठीक होतं पण सत्तेत एकत्र आल्यावर देखील नेते अक्षरशः एकमेकांची लायकी काढत आहेत. त्यांच्या या बोलण्यामुळे लोकांची मात्र करमणूक होताना दिसतीये.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...