Monsoon Session : विरोधकांची नवी घोषणा ; Eknath Shinde'सह Ajit Pawar'नाही टोला | Congress

1 year ago

Monsoon Session : विरोधकांची नवी घोषणा ; Eknath Shinde'सह Ajit Pawar'नाही टोला | Congress | Shivsena UBT | NCP | Sarkarnama Video

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अत्यंत आक्रमक होत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधकांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजीही केली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...