ठाकरेंनी अस्त्र उपसलं; गोऱ्हे, कायंदे, बजोरीया अडचणीत |Neelam Gorhe |Manisha Kayande |Viplav Bajoria

1 year ago

ठाकरेंनी अस्त्र उपसलं; गोऱ्हे, कायंदे, बजोरीया अडचणीत | Shivsena | Neelam Gorhe | Manisha Kayande | Viplav Bajoria
#UddhavThackeray #NeelamGorhe #manishakaynde #viplavbjoriya #Politics
ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या नीलम गोऱ्हेंच्या अडचणीत वाढणार असल्याचं दिसतंय...केवळ गोऱ्हेच नाहीतर ठाकरेंची साथ सोडणाऱ्या मनिषा कायंदे आणि विपल्व बजोरीया यांच्यावरही टांगती तलवार आलीये.. त्यामुळे शिंदेंच्या गटात जाऊनही शिवसेनेचे हे ३ नेते अडचणीत का आलेत हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ... #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...