NCP सत्तेत की विरोधात; Jayant Patil यांनी ठणकावून सांगितलं | NCP Splits | Ajit Pawar | Sharad Pawar

1 year ago

NCP सत्तेत की विरोधात; Jayant Patil यांनी ठणकावून सांगितलं | NCP Splits | Ajit Pawar | Sharad Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ मंत्री आमदारांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय गोँधळ वाढला असून राष्ट्रवादीतील अंतर्गत बाबींकडे संशयाने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, भेटीगाठी, त्यातील चर्चा, त्याचा राजकीय अर्थ हे मुद्दे माध्यमांपुढे उलगडण्याचा प्रयत्न केला.
#JayantPatil #NCP #AjitPawar #SharadPawar #MaharashtraPolitics #MLA #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...