Sharad Pawar'न ची भेट , Amol Mitkari म्हणाले ... | NCP | Ajit Pawar | Sharad Pawar | NCP Splits

1 year ago

Sharad Pawar'न ची भेट , Amol Mitkari म्हणाले ... | NCP | Ajit Pawar | Sharad Pawar | NCP Splits | Sarkarnama Video

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार आणि त्यांच्या गटातील सर्वच आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. परवा मंत्र्यांनी आणि आज आमदारांनी भेट घेतल्यामुळे या भेटीसत्रांची जोरदार चर्चा सुरु आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...