Monsoon Session : Abdul Sattar यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा | Shivsena | Farmer | Sarkarnama Video

9 months ago

Monsoon Session : Abdul Sattar यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा | Shivsena | Farmer | Sarkarnama Video |
नाशिक आणि विदर्भात कांदा उत्पादकांनी कांदे रस्त्यावर फेकून राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. आज विधान परिषदेत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर एका पाठोपाठ एक प्रश्‍नांचा भडिमार केला.
#MonsoonSession #AbdulSattar #Nashik #Onion #Shivsena #farmer #Sarkarnama #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...