DCM Ajit Pawar यांनी घेतला दुर्घटनेचा आढावा, कोणतीच यंत्रणा पोहचू शकत नाही | Irshalgad Landslide

11 months ago
1

DCM Ajit Pawar यांनी घेतला दुर्घटनेचा आढावा, कोणतीच यंत्रणा पोहचू शकत नाही | Khalapur Irshalgad Landslide | Raigad | Sarkarnama Video

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या घटनेचा आढावा घेतला. अजित पवार थेट नियंत्रण कक्षेत दाखल झाले.

#ajitpawar #ncp #ncpsplit #RaigadBreaking #रायगड #दरड कोसळली #Raigad #crack collapsed #पाऊस #RainUpdate #Khalapur #खालापूर #Eknathshinde #एकनाथ शिंदे #मुख्यमंत्री #ईर्सालवाडी #NDRF #इर्शालवाडी #एनडीआरएफ #Irshalwadi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...