सभागृहात मंत्री नाही, अधिकारी नाही; Suresh Dhas अध्यक्षावरच संतापले | Dhananjay Munde | Sarkarnama

1 year ago

सभागृहात मंत्री नाही, अधिकारी नाही; Suresh Dhas अध्यक्षावरच संतापले | Monsoon Session | Dhananjay Munde | Suresh Dhas Angry in Assembly Session | Sarkarnama Video

विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस आज सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात मंत्री नाही अधिकारी उशीराने आले. या गैरकारभाराकडे सुरेश धस यांनी विधानपरिषद अध्यक्षांचे लक्ष वेधले. आम्ही गाडी नसली तर टॅक्सी करुन येतो. पण इथे आल्यावर मंत्री नाही अधिकारी नाही आम्ही इथे काय गोट्या खेळायला येतो का ? असे धस म्हणाले.

#sureshdhas #dhananjaymundhe #ncp #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...