बघा काय म्हणाल्या Sushma Andhare? | Shivsena | Gulabrao Patil | Mid Day Meal Scam | Jalgaon

11 months ago

बघा काय म्हणाल्या Sushma Andhare? | Shivsena | Gulabrao Patil | Mid Day Meal Scam | Jalgaon | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जळगावातील मध्यान्ह भोजन योजनेचा घोटाळा समोर आणला. यावेळी सुषमा अंधारेंनी काही व्हिडीओ आणि बिलंही दाखवली. या प्रकारणात जवळपास १०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #middaymealscam #middaymealnews

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...