PM Narendra Modi यांच्या 'त्या' ट्विटमागे ही आहे शक्यता? | Shivsena | NCP | CM Shinde | Ajit Pawar

1 year ago

PM Narendra Modi यांच्या ' त्या ' ट्विटमागे ही आहे शक्यता ? | BJP | NCP | Shivsena | Eknath Shinde | Ajit Pawar | Sarkarnama Video

शिंदे-फडणवीस - पवार सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी त्यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांचा मुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केला. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आणि या चर्चांना हवा दिली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहपरिवार घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने.मात्र आता नरेंद्र मोदी यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ते नेमकं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..

#pmmodi #narendramodi #pm #bjp #ncp #eknathshinde #cmshinde #ajitpawar #dcmpawar #ncpsplits #twitter #moditwitter #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...