कन्नडचे माजी आमदार Harshwardhan Jadhav यांचा व्हिडीओ व्हायरल | BRS | Sarkarnama

2 years ago
1

कन्नडचे माजी आमदार Harshwardhan Jadhav यांचा व्हिडीओ व्हायरल | BRS | Sarkarnama

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सौम्य हृदयविकाराचा झटका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असताना हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका. जाधव यांना तातडीने रुग्णालयात केले दाखल. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात सुरू आहेत उपचार.....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...