Raj Thackeray यांनी साधला IAS आणि IPS झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद | MNS | Sarkarnama Video |

1 year ago

Raj Thackeray यांनी साधला IAS आणि IPS झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद | MNS | Sarkarnama Video |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज IAS झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी बोलताना मिश्कील टोला लगावला. ज्याला दहावीला 42 टक्के मिळाले आहेत. तो आज IAS झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत आहे, यालाच लोकशाही म्हणतात, असे राज ठाकरे म्हणाले.
#RajThackeray #IAS #IPS #MNS #Sarkarnama #Student #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...