Mahesh Landge यांना राग अनावर, बघा सभागृहात काय घडलं ? | BJP | Bhosari MLA | Monsoon Session

2 years ago
1

Mahesh Landge यांना राग अनावर, बघा सभागृहात काय घडलं ? | BJP | Bhosari MLA | Monsoon Session | Sarkarnama Video

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा रौद्र आवतार शुक्रवारी विधानसभेत पाहायला मिळाला. पिंपरी चिंचवड शहराच्या लक्षवेधीसाठी किती वेळ देणार असा सवाल करत लांडगे यांनी आम्ही इथे खेळायला आलो नाही, असा संताप व्यक्त केला.

#maheshlandge #bjp #bhosari #mla #monsoonsession #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...