Uddhav Thackeray यांचे दुर्घटनाग्रस्तांना वचन, बघा काय म्हणाले ? | Khalapur Irshalgad Landslide

11 months ago

Uddhav Thackeray यांचे दुर्घटनाग्रस्तांना वचन, बघा काय म्हणाले ? | Shivsena UBT | Khalapur Irshalgad Landslide | Raigad

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज इर्शाळवाडीला भेट दिली. यावेळी ठाकरेंनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली. ठाकरे म्हणाले, मी केवळ तोंड दाखवायला आलो नाही. मी तुम्हाला वचन देतो तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...