Hasan Mushrif यांनी सांगितले खरे कारण, ...म्हणून Ajit Pawar यांना दिली साथ | Sharad Pawar

11 months ago

Hasan Mushrif यांनी सांगितले खरे कारण, ...म्हणून Ajit Pawar यांना दिली साथ | NCP Splits | Sharad Pawar | Sarkarnama Video

हसन मुश्रीफ यांनी आज पुन्हा एकदा आपण पवारांची साथ का सोडली याबाबत सांगितले. मुश्रीफ म्हणाले, पवार आमचे दैवत आहेत. पण पक्षातील काही लोक आम्हाला पक्षातून काढणार, कारणे दाखवा नोटीस अशी कामं करत होती, म्हणून आम्ही पक्षाचे नेतृत्व अजित पवारांसोबत आलो.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...