मदत व पुनर्वसन मंत्री Anil Patil यांची माहिती | NCP | Khalapur Irshalgad Landslide | Raigad

1 year ago

मदत व पुनर्वसन मंत्री Anil Patil यांची माहिती | NCP | Khalapur Irshalgad Landslide | Raigad | Sarkarnama

खालापूर तालुक्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून अंदाजे २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे.या भागात मुसळधार पावसची रंग लागली असून बचावकार्यात मोठे अडथळे येत असल्याचं समजतंय . आज सकाळपासून पुन्हा बचावकार्यासाठी सुरुवात झाली आहे. त्या बाबतची माहिती नव्याने अर्थमंत्री झालेले अनिल पाटील यांनी दिली.

#anilpatil #ncp #irshalgad #khalapurirshalgad #irshalgadlandslide #raigad #landslide #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...