DCM Devendra Fadanvis यांचे विधानसभेत निवेदन, दुर्घटना नेमकी कशी घडली ? | Irshalgad Landslide

1 year ago

DCM Devendra Fadanvis यांचे विधानसभेत निवेदन, दुर्घटना नेमकी कशी घडली ? | Monsoon Session | Khalapur Irshalgad Landslide | Raigad

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवेदन सादर केले.

#devendrafadnavis #vidhansabha #bjp #RaigadBreaking #रायगड #दरडकोसळली #Raigad #crackcollapsed #पाऊस #RainUpdate #Khalapur #खालापूर #Eknathshinde #एकनाथशिंदे #मुख्यमंत्री #ईर्सालवाडी #NDRF #इर्शालवाडी #एनडीआरएफ #Irshalwadi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...